जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ
जयपूर ग्रामीण हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
खासदार
- सोळावी लोकसभा - राज्यवर्धन सिंह राठोड - भाजप
- सतरावी लोकसभा - राज्यवर्धन सिंह राठोड - भाजप
जयपूर ग्रामीण हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.