जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ सांगानेर विमानतळ जयपुर अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा | |||
---|---|---|---|
आहसंवि: JAI – आप्रविको: VIJP | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | ,जयपूर | ||
स्थळ | सांगानेर, राजस्थान, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,२६३ फू / ३८५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 26°49′27″N 075°48′44″E / 26.82417°N 75.81222°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९/२७ | ९,१७७ | २,७९७ | कॉंक्रिट/डांबरी |
१५/३३ | ५,२३३ | १,५९२ | डांबरी धावपट्टी |
जयपूर विमानतळ (आहसंवि: JAI, आप्रविको: VIJP) हे भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर या राजधानीच्या शहराजवळ असलेला विमानतळ आहे.यास सांगानेर विमानतळ असेही म्हणतात.हे जयपूरहुन १३ किमी (८.१ मैल) दुर असून सांगानेर या गावाजवळ आहे.हे राजस्थान या राज्यात असलेला एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
- जयपूर विमानतळ Archived 2011-06-14 at the Wayback Machine., भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या अधिकृत संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
- विमानतळ माहिती वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६. (इंग्लिश मजकूर)
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा (इंग्लिश मजकूर)