Jump to content

जयकुमार गोरे

जयकुमार गोरे
विद्यमान
पदग्रहण
२००९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

जयकुमार गोरे मराठी राजकारणी आहेत. हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.