जम्मू आणि काश्मीर विधानसभा
state legislature house in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | जम्मू आणि काश्मीर (राज्य) | ||
भाग |
| ||
| |||
जम्मू आणि काश्मीर विधानसभा ही जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा आहे.
२०१९ पूर्वी, जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये विधानसभा (कनिष्ठ सभागृह) आणि विधान परिषद (वरचे सभागृह) असलेली द्विसदनी विधानसभा होती. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, ऑगस्ट २०१९ मध्ये भारताच्या संसदेने पारित केला, व एकसदनी विधानमंडळ झाले.
हे सुद्धा पहा
- जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची यादी
- जम्मू आणि काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी