जमखंडी संस्थान
जमखंडी संस्थान ಜಮಖಂಡಿ ಸಂಸ್ಥಾನ | ||||
| ||||
| ||||
राजधानी | जमखंडी | |||
सर्वात मोठे शहर | जमखंडी | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: श्री गोपाळराव पटवर्धन अंतिम राजा: | |||
अधिकृत भाषा | मराठी भाषा, कन्नड भाषा | |||
लोकसंख्या | 105,357 (इ.स.१९०१) | |||
–घनता | 77.6 प्रती चौरस किमी |
जमखिंडी हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.
राजधानी
या संस्थानाची राजधानी ही जमखिंडी नगरात होती.
क्षेत्रफळ
या संस्थानाचे क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल इतके होते.या संस्थानाचे जमखिंडी,बिद्री आणि कुंदगोळ हे तीन तालुके होते. या संस्थांमध्ये अंदाजे ८० च्या सुमारास गावे होती.
संस्थानिक
या संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते.
स्वातंत्र्योत्तर काळ
भारत स्वतंत्र झाल्यावर सर्वप्रथम संस्थान विलीन करण्याचा निर्णय जमखिंडीच्या पटवर्धनांनी घेतला.