Jump to content

जबलपूर जंक्शन रेल्वे स्थानक

जबलपूर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ताजबलपूर, मध्य प्रदेश
गुणक23°09′53″N 79°57′04″E / 23.16472°N 79.95111°E / 23.16472; 79.95111
मार्गहावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत JBP
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम मध्य रेल्वे
स्थान
जबलपूर जंक्शन रेल्वे स्थानक is located in मध्य प्रदेश
जबलपूर जंक्शन रेल्वे स्थानक
मध्य प्रदेशमधील स्थान

जबलपूर जंक्शन हे मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय असलेले जबलपूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या