जपान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
मथळा पहा | |||||||||||||
असोसिएशन | जपान क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य (२००५) संलग्न सदस्य (१९८९) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | पूर्व आशिया-पॅसिफिक | ||||||||||||
| |||||||||||||
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला वनडे | वि पाकिस्तान स्पोर्टपार्क ड्रायबर्ग, अॅमस्टरडॅम येथे; २१ जुलै २००३ | ||||||||||||
अलीकडील महिला वनडे | वि वेस्ट इंडीज व्हीआरए क्रिकेट मैदान, अॅम्स्टेलवीन येथे; २६ जुलै २००३ | ||||||||||||
| |||||||||||||
महिला विश्वचषक पात्रता | २ (२००३ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | ६ (२००३) | ||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि इंडोनेशिया इंडिपेंडन्स पार्क, पोर्ट व्हिला येथे; ६ मे २०१९ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि हाँग काँग कैझुका क्रिकेट ग्राउंड, कैझुका येथे; ३० ऑक्टोबर २०२२ | ||||||||||||
| |||||||||||||
महिला टी२० विश्वचषक पात्रता | १ (२०१३ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | ७ (२०१३) | ||||||||||||
२ जानेवारी २०२३ पर्यंत |
जपान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांमध्ये जपान देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जुलै २०१८ पासून जपानच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ आहेत.[६]
संदर्भ
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
- ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 26 April 2018 रोजी पाहिले.