जपान महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये जपानचे प्रतिनिधित्व करतो.
या संघाने ऑलिंपिकमध्ये पदक मिळविले नसले तरी आशियाई खेळ, चॅम्पियन्स ट्रोफी आणि इतर आशियाई स्पर्धांमध्ये अनेकदा सुवर्ण, रजत, कांस्य पदके जिंकलेली आहेत.