Jump to content

जपानच्या शाही आरमाराच्या कूटसंदेशप्रणाली

जपानच्या शाही आरमाराने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेक कूटसंदेशप्रणाली विकसित केल्या होत्या. या प्रणालींचा उकल हा जपानविरुद्ध दोस्त राष्ट्रांच्या सरशीचे एक कारण होते.

  • जेएन-११
  • जेएन-२५, जेएन-२५बी
  • जेएन-४०
  • जेएन-१५२
  • जेएन-१६७