जनेश्वर मिश्रा
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ५, इ.स. १९३३ बलिया | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी २२, इ.स. २०१० प्रयागराज | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
जनेश्वर मिश्रा (५ ऑगस्ट १९३३ - २२ जानेवारी २०१०) हे भारतातील समाजवादी पक्षाचे राजकारणी होते. ते भारताच्या संसदेचे सदस्य होते आणि राज्यसभेत त्यांनी उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. समाजवादी विचारसरणीबद्दलच्या त्यांच्या बांधिलकीमुळे त्यांना छोटे लोहिया म्हणून ओळखले जात असे.[१]
कार्य
त्यांनी मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, व्हीपी सिंग, चंद्रशेखर, एचडी देवेगौडा आणि आय के गुजराल यांच्या सरकारमध्ये काम केले . [२] [३] १९७७ पासून ते केंद्रीय राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे पेट्रोलियम, जलसंपत्ती रसायने आणि खते, ऊर्जा, शिपिंग आणि वाहतूक आणि दळणवळण आणि रेल्वे ही खाती होती. [३] त्यांनी १९९०-९१ दरम्यान चंद्रशेखर सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केले व पुढे रेल्वेमंत्री होते.[१][३]
ते १९९६ मध्ये राज्यसभेवर निवडून आले[२] व पुन्हा २०००[४] आणि २००६ मध्ये राज्यसभेवर निवडून आले.[५]
संदर्भ
- ^ a b Socialist leader Janeshwar Mishra passes away
- ^ a b SP leader Janeshwar Mishra died Archived 2015-02-17 at the Wayback Machine., HT Correspondent/M Hasan, Hindustan Times Lucknow, 22 January 2010
- ^ a b c Veteran socialist leader Janeshwar Mishra dies, Lucknow, 22 Jan (PTI)
- ^ "Jethmalani, Kesri's RS term ends on April 2, 2000". rediff.com. 2 August 2017 रोजी पाहिले.
- ^ Detailed Profile: Shri Janeshwar Mishra