जनालिन कॅस्टेलिनो
जनालिन कॅस्टेलिनो (इंग्रजी : Janalynn Castelino; 18 ऑक्टोबर, 1998), ही एक पॉप - ऱ्हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायिका, गीतकार आणि डॉक्टर आहे.[१] इंग्रजी, लॅटिन आणि हिंदीत गाणारी ती एक बहुमुखी कलाकार आहे.[२][३]
जनालिन कॅस्टेलिनो (Janalynn Castelino) | |
---|---|
जनालिन कॅस्टेलिनो | |
आयुष्य | |
जन्म | 18 ऑक्टोबर, 1998 |
व्यक्तिगत माहिती | |
भाषा | इंग्रजी |
पारिवारिक माहिती | |
आई | लॉर्ना कॅस्टेलिनो |
वडील | जोसेफ कॅस्टेलिनो |
संगीत साधना | |
गायन प्रकार | पॉप - ऱ्हिदम ॲंड ब्लूज |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी, डॉक्टर, अभिनेत्री, गीतकार |
कारकिर्दीचा काळ | इ..स. 2018 - आजपर्यंत |
पार्श्वभूमी
यूट्यूबवर तिच्या संगीतामुळे जनालिनला लोकप्रियता मिळवली. विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकत असताना जनालिनने तिच्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली.[४][५] तिने फायर ऑन फायर आणि डायमंड्स सारखी हिट गाणी सादर केली आहेत.
वर्ष २०२० मध्ये, ती यूट्यूब आंतरराष्ट्रीय म्युझिक चार्टवर वैशिष्ट्यीकृत झाली.[२] L'idea मासिकाने 2021च्या इंग्रजी आवृत्तीत तिला बहुआयामी कलाकार म्हणून उद्धृत केले.[६]
संदर्भ
- ^ Crasto·Interviews·June 9, Laura; 2021 (2021-06-09). "Janalynn Castelino: An Authentic Voice And A Unique Story". Italics Magazine (इंग्रजी भाषेत). 2021-09-08 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ a b "Bringin' it Backwards: Interview with Janalynn Castelino". American Songwriter (इंग्रजी भाषेत). 2021-04-15. 2021-09-08 रोजी पाहिले.
- ^ "Janalynn Castelino". Napster (इंग्रजी भाषेत). 2021-09-08 रोजी पाहिले.
- ^ "Janalynn Castelino - YouTube". www.youtube.com. 2021-09-08 रोजी पाहिले.
- ^ "Popular YouTuber 'Janalynn Castelino' recreates 'Takeaway'". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2021-09-08 रोजी पाहिले.
- ^ "Janalynn Castelino Is Being More Focused On Herself". L'Idea Magazine (इंग्रजी भाषेत). 2021-07-06. 2021-09-08 रोजी पाहिले.