Jump to content

जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

General Wayne A. Downing Peoria International Airport
चित्र:File:General Wayne A. Downing Peoria International Airport Logo.jpg
चित्र:File:Peoria Airport Terminal.jpg
आहसंवि: PIAआप्रविको: KPIA – एफएए स्थळसंकेत: PIA
– WMO: 72532
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक/प्रचालक Metropolitan Airport Authority of Peoria
कोण्या शहरास सेवा Peoria, Illinois
स्थळ Limestone Township, Peoria County
समुद्रसपाटीपासून उंची 661 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक)40°39′51″N 089°41′36″W / 40.66417°N 89.69333°W / 40.66417; -89.69333गुणक: 40°39′51″N 089°41′36″W / 40.66417°N 89.69333°W / 40.66417; -89.69333
संकेतस्थळ www.FlyPIA.com
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
13/31 10,104 Concrete
4/22 8,004 Asphalt
सांख्यिकी
Departing passengers (12 months ending Mar. 2018)639,320
Aircraft operations (2017) 41,557
Based aircraft (2018) 69
Sources: Airport[] and FAA[]

जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[] [] (आहसंवि: PIA[]आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.

हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. []

पियोरिया विमानतळ

वायसेना तळ

या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमान कंपनीगंतव्य स्थानRefs
अलेजियंट एरफोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड,[] लास व्हेगस, ओरलँडो-सॅनफर्ड, फीनिक्स-मेसा, पंटा गोर्डा (फ्लो), सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर
मोसमी: डेन्व्हर,[१०] डेस्टिन-फोर्ट वॉल्टन बीच, नॅशव्हिल, सारासोटा
[११]
अमेरिकन ईगलशार्लट, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ[१२]
युनायटेड एक्सप्रेसशिकागो-ओ'हेर[१३]

मालवाहतूक

विमान कंपनीगंतव्य स्थान .
यूपीएस एरलाइन्सलुईव्हिल, रॉकफोर्ड, मायामी
प्रमुख देशांतर्गत गंतव्ये (एप्रिल २०२२ - मार्च २०२३) [१४]
रँक शहर प्रवासी विमानसेवा
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय६१,००० अमेरिकन, युनायटेड
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास४४,००० अमेरिकन
शार्लोट, उत्तर कॅरोलिना40,000 अमेरिकन
4 फिनिक्स-मेसा, ऍरिझोना25,000 अलेजियंट
पंटा गोर्डा-फोर्ट मायर्स, फ्लोरिडा 25,000 अलेजियंट
6 सेंट पीटर्सबर्ग/क्लियरवॉटर, फ्लोरिडा 24,000 अलेजियंट
लास वेगास, नेवाडा19,000 अलेजियंट
8 ऑर्लॅंडो-सॅनफोर्ड, फ्लोरिडा 16,000 अलेजियंट
डेन्व्हर, कॉलोराडो13,000 अलेजियंट
10 सारासोटा-ब्रेडेंटन, फ्लोरिडा 11,000 अलेजियंट

विमानतळावर जाण्यासाठी वाहतूक

विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५]

संदर्भ

  1. ^ "General Wayne A. Downing Peoria International Airport". Flypia.com. 2017-09-01. 2018-07-04 रोजी पाहिले.
  2. ^ PIA विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective December 30, 2021.
  3. ^ Haney, Dave (October 11, 2008). "He would have been proud". Peoria Journal Star. Peoria, Illinois. November 18, 2008 रोजी पाहिले.
  4. ^ "Contact Information". Peoria International Airport. December 25, 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Greater Peoria Regional Airport". September 14, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "KPIA – Greater Peoria Regional Airport". FAA data republished by AirNav. December 17, 2009. January 14, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "IATA Airport Code Search (PIA: Greater Peoria)". International Air Transport Association. December 25, 2012 रोजी पाहिले.
  8. ^ Callais, Krystle. "Carbondale-Murphysboro airport one of the busiest in Illinois". WPSD Local 6 (इंग्रजी भाषेत). 2020-04-26 रोजी पाहिले.
  9. ^ "Allegiant Announces Major Service Expansion with 22 New Nonstop Routes | Allegiant Travel Company". 2023-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-09-18 रोजी पाहिले.
  10. ^ "Allegiant Air aims for pandemic vacationers with flights to 3 new cities, including Jackson Hole and Portland". USA Today.
  11. ^ "Allegiant Interactive Route Map". July 17, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 March 2018 रोजी पाहिले.
  12. ^ "Flight schedules and notifications". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  13. ^ "Timetable". January 28, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  14. ^ "Peoria, IL: General Downing – Peoria International (PIA)". Bureau of Transportation Statistics (BTS), Research and Innovative Technology Administration (RITA), U.S. Department of Transportation. July 2021.
  15. ^ "Schedules and Routes". May 31, 2023 रोजी पाहिले.