Jump to content

जननी अय्यर

जननी तथा जननी अय्यर ही एक तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.[] हिने अवन इवान या २०११मधील तमिळ चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Nikhil Raghavan (13 July 2013). "Etcetera: A steady climb up". The Hindu. 30 May 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "I'm God's favourite child: Janani Iyer". The Times of India. 25 February 2011. 28 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2013 रोजी पाहिले.