जत्रा (चित्रपट)
जत्रा | |
---|---|
दिग्दर्शन | केदार शिंदे |
कथा | केदार शिंदे |
पटकथा | केदार शिंदे |
प्रमुख कलाकार |
|
संगीत | अजय-अतुल |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २००६ |
अवधी | १३३ मि |
जत्रा हा २००६चा मराठी भाषेतील विनोदी चित्रपट आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित चित्रपटाला अजय आणि अतुल गोगावले या जोडीने संगीत दिले होते. यातील "कोंबडी पळाली" या गाण्याची चाल २०१२ मध्ये हिंदी चित्रपट अग्निपथसाठी "चिकनी चमेली" साठी वापरली गेली. तसेच "ये मैना" हे गाणे हिंदी चित्रपट ब्रदर्ससाठी "मेरा नाम मेरी है" म्हणून पुन्हा वापरले गेले.[१]
संदर्भ
- ^ Gaekwad, Manish. "'Sairat' music composers Ajay-Atul are soaring higher and higher". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2022-01-18 रोजी पाहिले.