Jump to content

जगामधील बौद्ध धर्म

जगामध्ये बौद्ध अनुयायी
बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, गडद पिवळा रंग असणाऱ्या भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.
एकूण लोकसंख्या

५२,००,००,००० (प्रमाणः- ९%) (२०११)
१,६०,००,००,००० (प्रमाणः- २४%) (२०११)
२,१०,००,००,००० (प्रमाणः- २९%) (२०११)

लोकसंख्येचे प्रदेश
दक्षिण आशिया, पूर्व आशिया, आग्नेय आशियामध्ये बहुसंख्यक, ऑस्ट्रेलिया आणि रशियाच्या काही क्षेत्रात बहुसंख्यक, बाकी जगभरात अल्पसंख्यक
भाषा
व्यापक प्रमाणात चिनी भाषा, इंग्रजी व इतर राष्ट्रांच्या राष्ट्र/राष्ट्रीय किंवा प्रादेशिक भाषा
धर्म
बौद्ध धर्म
धम्मचक्र


बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत.[][] तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.

लोकसंख्या

बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लामहिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हणले गेले आहे.

अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरुवात ख्रिश्चनइस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.[] या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे.

इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९%) दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.[]

इतिहास

बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.

आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती.

संप्रदाय

उत्तरी बौद्ध धर्म:
  पिवळा (महायान)
  नारंगी (वज्रयान)
दक्षिणी बौद्ध धर्म:
  लाल (थेरवाद)

बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[]

महायान

महायान (पूर्वीय बौद्ध धर्म) हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे

थेरवाद

बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.[]

वज्रयान

वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्र व रशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत.

नवयान

नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हणले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी (नव)बौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे देश

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश (२०१०-११)
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध टक्केवारी
Flag of the People's Republic of China चीन१,२२,५०,८७,००० ९१%
जपान ध्वज जपान१२,३३,४५,००० ९६%
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम७,४५,७८,००० ८५%
भारत ध्वज भारत१२,०४,२५,९७२ ९%
थायलंड ध्वज थायलंड६,४६,८७,००० ९५% []
म्यानमार ध्वज म्यानमार४,९९,९२,००० ९०%
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया२,४६,५६,००० ५४ %
Flag of the Republic of China तैवान२,२१,४५,००० ९३%[]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया१,७६,५६,००० ७२%
श्रीलंका ध्वज श्रीलंका१,६०,४५,६०० ७५%[१०][११]
कंबोडिया ध्वज कंबोडिया१,४८,८०,००० ९७%
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया८०,८५,४०० ०३%
हाँग काँग ध्वज हाँग काँग६५,८७,६०३ ९३%
मलेशिया ध्वज मलेशिया६३,४७,२२० २२%
नेपाळ ध्वज नेपाळ६२,२८,६९० २१%
लाओस ध्वज लाओस६२,८७,६१० ९८%
Flag of the United States अमेरिका ६१,५९,९०० ०२%
सिंगापूर ध्वज सिंगापूर३७,७५,६६६ ६७%
मंगोलिया ध्वज मंगोलिया३०,५५,६९० ९८%
Flag of the Philippines फिलिपिन्स२८,६७,५९५ ०३%
रशिया ध्वज रशिया२०,९६,६०८ ०२%
बांगलादेश ध्वज बांग्लादेश२०,४६,८०० ०१%
कॅनडा ध्वज कॅनडा२१,४७,६०० ०३%
ब्राझील ध्वज ब्राझील११,४५,६८० ०१%
फ्रान्स ध्वज फ्रांस१०,५५,६०० ०२%

बौद्ध बहुसंख्यक देश

जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी

सर्वाधिक बौद्ध असलेले देश[१२]बौद्ध टक्केवारी
लाओस ध्वज लाओस९८ % [१३]
मंगोलिया ध्वज मंगोलिया९८ %
कंबोडिया ध्वज कंबोडिया९७ % [१४]
जपान ध्वज जपान९६ % [१५]
थायलंड ध्वज थायलंड९५ % [१६]
भूतान ध्वज भूतान९४  %
Flag of the Republic of China तैवान९३ % [१७][१८][१८]
हाँग काँग ध्वज हाँग काँग९३ %
Flag of the People's Republic of China चीन९१ % [१९]
म्यानमार ध्वज म्यानमार९० % [२०]
मकाओ ध्वज मकाओ९० % [२१]
तिबेट९० % [२२]
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम८५ % [२३][२४]
श्रीलंका ध्वज श्रीलंका७५ % [२५][२६]
क्रिसमस द्वीप ध्वज क्रिसमस द्वीप७५ %[२७]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया७३ %
सिंगापूर ध्वज सिंगापूर६७ %
तुवा (रशियाचे प्रजासत्ताक) ६५ %
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया५४  %
काल्मिकिया (रशियाचे प्रजासत्ताक) ५० %[२८][२९]
मलेशिया ध्वज मलेशिया२२ %
नेपाळ ध्वज नेपाळ२१ %
बुर्यातिया (रशियाचे प्रजासत्ताक) २० %
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई१७ %
बहूसंख्यक बौद्ध देश

आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे.

अधिकृत बौद्ध देश

जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे.

खंडनिहाय बौद्ध

देशनिहाय बौद्ध

देशानुसार बौद्ध लोकसंख्या
क्षेत्र देश लोकसंख्या (२००७) बौद्ध % एकूण बौद्ध
मध्य आशियाअफगाणिस्तान अफगानिस्तान३,१८,८९,९२३ ०.२%[३०]६३,७८०
दक्षिण अमेरिकाआर्जेन्टिना आर्जेन्टिना४,०३,०१,९२७ ०.१%[३१]४०,३०२
कॅरिबियनअरूबा अरूबा१,००,०१८ १.२%[३२]१,२००
ओशनियाऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२,०४,३४,१७६ २.१%[३३]४,२९,११९
मध्य युरोपऑस्ट्रिया ऑस्ट्रिया८१,९९,७८३ ०.१३% १०,६६०
मध्य पूर्व बहरैन बहरीन७,०८,५७३ १%[३४]७,०८६
दक्षिण आशियाबांगलादेश बांग्लादेश१५,०४,४८,३३९ ०.७%[३५]१०,५३,१३८
पश्चिम युरोपबेल्जियम बेल्जियम१,०३,९२,२२६ ०.२९%[३६]३१,१७७
मध्य अमेरिकाबेलीझ बेलीझ२,९४,३८५ ०.३५%[३७]१,०३०
दक्षिण आशियाभूतान भूतान२३,२७,८४९ ७५%[३८] - ९४ % १७,४५,८८८ - २१,४१,६२२
दक्षिण अमेरिकाबोलिव्हिया बोलिव्हिया९१,१९,१५२ ०.२६%[३९]२३,७१०
बाल्कनबॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना४५,५२,१९८ ०.०१% ४५५
दक्षिण अमेरिकाब्राझील ब्राझील१९,००,१०,६४७ ०.१३०%[४०]२,४७,०१४
आग्नेय आशियाब्रुनेई ब्रुनेई३,७४,५७७ ९.०९%[४१]२९,८२२
पूर्व युरोपबल्गेरिया बल्गेरिया७३,२२,८५८ ०.०१५% १,०९८
आग्नेय आशियाम्यानमार (म्यानमार)५,५४,००,००० ९०%[४२]४,८०,१९,२००
आग्नेय आशियाकंबोडिया कम्बोडिया१,४८,०५,३५८ ९६.४%[४३]१,४२,७२,३६५
उत्तर अमेरिकाकॅनडा कॅनडा३,३३,९०,१४१ १.०[४४]३,००,३४५
दक्षिण अमेरिकाचिली चिली१,६२,८४,७४१ ०.०४ %[४५][४६]६,५१४
पूर्व आशियाचीन चीन१,३२,१८,५१,८८८ ८%[४७][४८] - २१%[४९][५०] - +८०%[५१][५२][५३] - ९१%[५४]१०,५७,४८,१५१ - २७,७५,८८,८९६ - १,०५,७४,८१,५१० - १,२०,२८,८५,२१८
दक्षिण अमेरिकाकोलंबिया कोलंबिया४ ,४३,७९,५९८ ०.०१%[५५]४,४३८
मध्य अमेरिकाकोस्टा रिका कोस्ट रिका४१,३३,८८४ २.३४ %[५६]९६,७३३
पश्चिम आफ्रिकासाचा:पताका कोत द'ईवोआर१,८०,१३,४०९ ०.०६%[५७]१०,८०८
बाल्कनक्रोएशिया क्रोयशिया४४,९३,३१२ ०.०३% १,३४८
कॅरिबियनक्युबा क्यूबा१,१३,९४,०४३ ०.२५%[५८]२८,४८५
मध्य पूर्व सायप्रस सायप्रस७,८८,४५७ १% ७,८८५
मध्य युरोपचेक प्रजासत्ताक चेक रिपब्लिक१,०२,२८,७४४ ०.५% ५१,१४४
पश्चिम युरोपडेन्मार्क डेनमार्क५४,६८,१२० ०.५%[५९]२०,००० - २५,०००[५९]
कॅरिबियनडॉमिनिका डोमिनिका७२,३८६ ०.२५%[६०]१८१
कॅरिबियनडॉमिनिकन प्रजासत्ताक डोमिनिकन गणराज्य९३,६५,८१८ ०.१%[६१]९,३६६
आग्नेय आशियासाचा:पताका पूर्व तिमोर१०,८४,९७१ ०.१%[६२]१,०८५
दक्षिण अमेरिकाइक्वेडोर इक्वेडोर१,३७,५५,६८० ०.२%[६३]२७,५११
दक्षिण अमेरिकाएल साल्व्हाडोर एल सेल्वडॉर६९,४ ८,०७३ ०.०३%[६४]२,०८४
पूर्व आफ्रिकासाचा:पताका इरिट्रिया४ ९,०६,५८५ ०.१%[६५]४,९०७
पूर्व युरोपसाचा:पताका एस्टोनिया१३,१५,९१२ ०.४ %[६६]५,२६४
ओशनियाफिजी फिजी९,१८,६७५ १% ९,१८७
पश्चिम युरोपफिनलंड फिनलंड५२,३८,४ ६० ०.१%[६७]५,२३८
पश्चिम युरोपफ्रान्स फ्रॉंस६,३७,१८,१८७ १.२% ७,६४,६१८
दक्षिण अमेरिकागयाना गयाना२,०३,३२१ ४ %[६८]८,१३२
ओशनियासाचा:पताका पॉलिनेशिया२,७८,९६३ ७.५% २०,९२२
कॉकेशसजॉर्जिया जॉर्जिया४६,४६,००३ ०.१%[६९]४,६४६
पश्चिम युरोपजर्मनी जर्मनी८,२४,००,९९६ १% ८,२४,००१
पश्चिम आफ्रिकासाचा:पताका घाना२,२९,३१,२९९ ०.०५%[७०]११,४६६
बाल्कनग्रीस ग्रीस१,०७,०६,२९० ०.१% १०,७०६
मध्य अमेरिकाग्वातेमाला ग्वाटेमाला१,२७,२८,१११ ०.१%[७१]१२,७२८
पश्चिम आफ्रिकासाचा:पताका गिनी९९,४७,८१४ ०.१%[७२]९,९४८
दक्षिण अमेरिकागयाना गुयाना७,६९,०९५ ०.२५%[७३]१,९२३
मध्य अमेरिकाहोन्डुरास होन्डुरास७४,८३,७६३ ०.१%[७४]७,४८४
पूर्व आशियासाचा:पताका हाँग काँग६९,८०,४१२ १०.१%[७५] - ९२%[७६]७,०५,०२२ - ६४,२१,९८०
पूर्व युरोपहंगेरी हंगरी९९,५६,१०८ ०.०५% ५,२२३[७७]
पश्चिम युरोपआइसलँड आइसलैंड३,०१,९३१ ०.१५%[७८]४५३
दक्षिण आशियाभारत भारत१,१२,९८,६६,१५४ ०.८%[७९] - ३.२५%[८०] - ५%[८१][८१]८५,४८,९६९ - ३,७९,१३,१३४ - ५,१७,८६,८९०
आग्नेय आशियाइंडोनेशिया इंडोनेशिया२३,४६,९३,९९७ १%[८२]२३,४६,९४०
मध्य पूर्व इराण इराण७,२२,१२,०००
पश्चिम युरोपआयर्लंडचे प्रजासत्ताक आयरलैंड४१,०९,०८६ ०.२%[८३][८४]८,२१८
मध्य पूर्व इस्रायल इज्राईल६४,२६,६७९ ०.१%[८५]६,४२६
पश्चिम युरोपइटली इटली५,८१,४७,७३३ ०.२%[८६][८७][८८]१,१६,२९५
|कॅरिबियनजमैका जमैका२७,८०,१३२ ०.३%[८९]८,३४०
पूर्व आशियाजपान जपान१२,७४,३३,४९४ ४ ५%[९०] ७५% - ९६%

[९१]

५,७०,६१,९९४ - ९,१०,००,००० - १२,३३,१७,९५३
मध्य आशियासाचा:पताका कझाकस्तान१,५२,८४,९२९ ०.५५%[९२]८४,०६७
पूर्व आशियाउत्तर कोरिया उत्तर कोरिया२,३३,०१,७२५ ५५%[९३][९४][९५]१०.०००[९६] - १,५०,२९,६१३
पूर्व आशियादक्षिण कोरिया दक्षिण कोरिया४,९०,४४,७९० २२.८%[९७][९८][९९][१००][१०१] - ३८% - ५४ % १,१४ ,२७,४ ३६ - १,८५,७२,५०० - २,५०,००,०००
मध्य आशियासाचा:पताका किर्गिझस्तान५२,८४,१४९ ०.३५%[१०२]१८,४९५
मध्य पूर्व साचा:पताका कुवेत२५,०५,५५९ ४%[१०३]१,००,२२२
आग्नेय आशियासाचा:पताका लाओस६५,२१,९९८ ६७%[१०४] - ९८% ४३,६९,७३९ - ६३,९१,५५८
पूर्व युरोपलात्व्हिया लाट्विया२२,५९,८१० ०.००४ %[१०५]९०
मध्य पूर्व लेबेनॉन लेबेनॉन३९,२५,५०२ ०.१%[१०६]३,९२६
दक्षिण आफ्रिकासाचा:पताका लेसोथो२१,२५,२६२ ०.१%[१०७]२,१२५
पश्चिम आफ्रिकालायबेरिया लाइबेरिया३१,९५,९३१ ०.१%[१०८]३,१९६
उत्तर आफ्रिकासाचा:पताका६०,३६,९१४ ०.३%[१०९]१८,१२०
पश्चिम युरोपलिश्टनस्टाइन लीष्टनस्टाइन३४,२४७ ०.२२%[११०]७५
पूर्व आशियामकाओ मकाउ४,५६,९८९ १७%[१११] - ५०%[११२] - ८५%[११३][११४]७७,६८८ - २,२८,४ ९५ - ३,८८,४ ४ १
पूर्व आशियासाचा:पताका मादागास्कार१,९४,४८,८१५ ०.१%[११५]१९,४४९
आग्नेय आशियामलेशिया मलेशिया२,४८,२१,२८६ २२%[११६]५४,६०,६८३
दक्षिण आशियामालदीव मालदीव३,६९,०३१ ०.४५%[११७]१,६६१
पूर्व आफ्रिकासाचा:पताका मॉरिशस१२,५०,८८२ २.५%[११८]३१,२७२
उत्तर अमेरिकामेक्सिको मेक्सिको१०,८७,००,८९१ ०.१%[११९]१,०८,७०१
मध्य आशियामंगोलिया मंगोलिया२९,५१,७८६ ५०%[१२०] - ९४ %[१२१]१४,७५,८९३- २७,७४,६७९
दक्षिण आफ्रिकासाचा:पताका नामिबिया२०,५५,०८० ०.१%[१२२]२,०५५
दक्षिण आशियानेपाळ नेपाळ२,८९,०१,७९० ११%[१२३] - २१% ३१,७९,१९७ - ६१,५९,५१०
पश्चिम युरोपनेदरलँड्स नेदरलँड्स१,६५,७०,६१३ ०.११%[१२४] - १%[१२५]१७,३९९ - १,६५,७०६
|कॅरिबियनसाचा:पताका नेदरलँड्स ॲंटिल्स२,२३,६५२ ०.७% १,५६६
ओशनियान्यू कॅलिडोनिया न्यू कैलेडोनिया२,२१,९४३ ३%[१२६]६,६५७
ओशनियान्यूझीलंड न्यूज़ीलैंड४१,१५,७७१ १.२%[१२७]४९,३८९
मध्य अमेरिकानिकाराग्वा निकारागुआ५६,७५,३५६ ०.१%[१२८]५,६७५
पश्चिम युरोपनॉर्वे नॉर्वे४६,२७,९२६ ०.४ २%[१२९]१९,४३७
मध्य पूर्व साचा:पताका ओमान३२,०४,८९७ १%[१३०]३२,०४९
दक्षिण आशियापाकिस्तान पाकिस्तान१६,४७,४१,९२४ ०.१%[१३१]१,६४,७४२
मध्य अमेरिकापनामा पनामा३२,४२,१७३ २.१%[१३२]६८,०८६
ओशनियापापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी५७,९५,८८७ ०.३%[१३३]१७,३८८
दक्षिण अमेरिकासाचा:पताका पेराग्वे६६,६९,०८६ ०.५%[१३४]३३,३४५
दक्षिण अमेरिकापेरू पेरु२,८६,७४,७५७ ०.३१%[१३५]८८,८९२
आग्नेय आशियाफिलिपिन्स फिलिपिन्स९,१०,७७,२८७ ३%[१३६]२७,५९,४९०
पश्चिम युरोपपोर्तुगाल पोर्तुगाल१,०६,४२,८३६ ०.१८% २०,०००
मध्य युरोपपोलंड पोलैंड३,८५,१८,२४ १ ०.१% ३८,५१८
|कॅरिबियनसाचा:पताका पोर्तो रिको३९,४४,२५९ ०.०३%[१३७]१,१८३
मध्य पूर्व कतार कतार९,०७,२२९ ५%[१३८]४५,३६१
पूर्व आफ्रिकाफ्रान्स फ्रान्स७,८४,००० १% ७,८४०
पूर्व युरोपरोमेनिया रोमानिया२,२२,७६,०५६ ०.०१%[१३९]२,२२८
पूर्व युरोपरशिया रशिया१४,१३,७७,७५२ ०.७५%[१४०] - १.१% - १.४ ५%[१४१]१०,६०,३३३- १५,५५,१५५ - २०,४९,९७७
मध्य पूर्व सौदी अरेबिया सौदी अरेबिया२,७६,०१,०३८ १.५%[१४२]४,१४,०१६
पश्चिम आफ्रिकासाचा:पताका सेनेगल१,२५,२१,८५१ ०.०१% १,२५२
बाल्कनसर्बिया सर्बिया१,०१,५०,२६५ ०.०१% १,०१५
पूर्व आफ्रिकासाचा:पताका सेशेल्स८१,८९५ १% ८१९
आग्नेय आशियासिंगापूर सिंगापुर४५,५३,००९ ४२.५%[१४३] - ५१%[१४४] - ६१.१%[१४५]१९,३५,०२९ - २३,२२,०३५ - २७,८१,८८८
मध्य युरोपस्लोव्हाकिया स्लोवाकिया५४,४७,५०२ ०.१%[१४६]५,४४७
मध्य युरोपस्लोव्हेनिया स्लोवेनिया२०,०९,२४ ५ ०.०७५% १,५००
पश्चिम युरोपस्पेन स्पेन४ ,०४ ,४ ८,१९१ ०.०२५%[१४७] - ०.५% - ०.७५%[१४८]१०,११२ - २,००,००० - ३,००,०००
दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका४,३९,९७,८२८ ०.१%[१४९]४३,९९८
दक्षिण आशियाश्रीलंका श्रीलंका२,०९,२६,३१५ ७०.२%[१५०]१,४६,४८,४२१
दक्षिण अमेरिकासाचा:पताका सुरिनाम४,७०,७८४ १% ४,७०८
पश्चिम युरोपस्वीडन स्वीडन९०,३१,०८८ ०.२%[१५१]१८,०६२
पश्चिम युरोपस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड७५,५४,६६१ ०.२९%[१५२]२१,९०९
पूर्व आशियातैवान तैवान२,२८,५८,८७२ ३५%[१५३] - ७५%[१५४] - ९३%[१५५]८०,००,६०५ - १,७१,४४,१५४ - २,१५,३०,३५८
मध्य आशियाताजिकिस्तान ताजिकिस्तान७०,७६,५९८ ०.१%[१५६]७,०७६
पूर्व आफ्रिकाटांझानिया टांझानिया३,९३,८४,२२३ ०.१%[१५७]३९,३८४
आग्नेय आशियाथायलंड थायलंड६,५०,६८,१४९ ९५%[१५८]६,१८,१४,७४२
|कॅरिबियनत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो१०,५६,६०८ ०.७%[१५९]७,३९६
मध्य पूर्व तुर्कस्तान तुर्की७,११,५८,६४७ ०.१%[१६०]७१,१५९
मध्य आशियातुर्कमेनिस्तान५०,९७,०२८ ०.१%[१६१]५०,९७०
पूर्व युरोपयुक्रेन युक्रेन४,६२,९९,८६२ ०.१%[१०५]४६,३००
मध्य पूर्व संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती४४,४४,०११ ५%[१६२]२,२२,२०१
पश्चिम युरोपयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६,०७,७६,२३८ ०.३%[१६३]१,५२,०००[१६३]
उत्तर अमेरिकाअमेरिका संयुक्त राज्य अमेरिका३०,११,३९,९४७ ०.७%[१६४][१६५] - २% १५,०५,७०० - ६०,२२,७९९
दक्षिण अमेरिकाउरुग्वे उरुग्वे३४,६०,६०७ ०.१%[१६६]३,४६१
मध्य आशियाउझबेकिस्तान उझबेकिस्तान२,७७,८०,०५९ ०.२%[१६७]५५,५६०
ओशनियाव्हानुआतू व्हानुआतू२,११,९७१ १%[१६८]२,१२०
दक्षिण अमेरिकाव्हेनेझुएला व्हेनेझुएला२,६०,२३,५२८ ०.२%[१६९]५२,०४७
आग्नेय आशियाव्हियेतनाम व्हियेतनाम८,५२,६२,३५६ १६%[१७०] - ५०%[१७१] - ८५%[२४]

[१७२][१७३][१७४][१७५]

१,३६,४१,९७७ - ४,२६,३१,१७८ - ७,२४,७३,००३
दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वे झिंबाब्वे१,२३,११,१४३ ०.१%[१७६]१२,३७०
एकूण ६,६७,९२,५२,०४० ७.३४२% – १०.३५६% – २८.७७५% ४८,९८,०७,७६१ – ६९,०८,४७,२१४ – १,९२,१९,८९,६४१

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ जगामध्ये बौद्ध धर्म
  2. ^ जगामध्ये बौद्ध धर्म
  3. ^ जगामध्ये बौद्ध धर्म
  4. ^ असा आहे बौद्ध धर्म
  5. ^ https://books.google.co.in/books?id=u0sg9LV_rEgC&lpg=PP1&dq=buddhism+introduction&pg=PA5&redir_esc=y#v=onepage&q&f=false
  6. ^ http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-110052400049_1.html
  7. ^ जगामध्ये थेरवाद बौद्ध धर्म
  8. ^ Department of Census and Statistics,The Census of Population and Housing of Sri Lanka-2011 Archived 2019-01-07 at the Wayback Machine.
  9. ^ ताइवान की लोकसंख्या
  10. ^ "बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती". 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-13 रोजी पाहिले.
  11. ^ [१]
  12. ^ [२] Archived 2016-10-03 at the Wayback Machine. जगात बौद्ध धर्म
  13. ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists
  14. ^ http://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Cambodia
  15. ^ http://www.infoplease.com/ipa/A0855613.html
  16. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Thailand
  17. ^ http://www.indexmundi.com/taiwan/demographics_profile.html
  18. ^ a b http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
  19. ^ https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE#cite_note-5
  20. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Freedom_of_religion_in_Myanmar
  21. ^ https://books.google.com/books?id=nF-zCwAAQBAJ&pg=PA46&lpg=PA46&dq=90%25+buddhist+in+macau&source=bl&ots=QeL5srWTvZ&sig=Pf3e93G9iEb2DTbqm3wHeBCV6Vc&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjR1rXU_OPQAhWMuI8KHdr9BcsQ6AEIGDAB
  22. ^ "संग्रहित प्रत". 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-13 रोजी पाहिले.
  23. ^ "संग्रहित प्रत". 2018-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-13 रोजी पाहिले.
  24. ^ a b http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-countries/Vietnam-Asia[permanent dead link]
  25. ^ http://www.dhammawiki.com/index.php?title=Sri_Lanka
  26. ^ "संग्रहित प्रत". 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-13 रोजी पाहिले.
  27. ^ %http://www.gettyimages.com/detail/photo/buddhist-temple-christmas-island-royalty-free-image/496848403
  28. ^ http://www.dharmawheel.net/viewtopic.php?f=63&t=1850
  29. ^ "संग्रहित प्रत". 2018-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-13 रोजी पाहिले.
  30. ^ "Hindki". Encyclopædia Britannica Eleventh Edition. २००७-०९-१५ रोजी पाहिले.
  31. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2008-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-24 रोजी पाहिले.
  32. ^ "The World Factbook". 2011-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-24 रोजी पाहिले.
  33. ^ state.gov
  34. ^ state.gov
  35. ^ "banbeis.gov.bd". 2011-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-24 रोजी पाहिले.
  36. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  37. ^ [३][permanent dead link]
  38. ^ state.gov
  39. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  40. ^ ibge.gov.br
  41. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  42. ^ buddhanet.net, The CIA World Factbook Archived 2010-10-06 at the Wayback Machine.
  43. ^ "The World Factbook". 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  44. ^ [४][permanent dead link]
  45. ^ [५][permanent dead link]
  46. ^ International Religious Freedom Report २००६ - Chile
  47. ^ "The World Factbook". 2016-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  48. ^ state.gov
  49. ^ BBC News - Survey finds ३००m China believers[permanent dead link]
  50. ^ chinadaily.com.cn
  51. ^ http://www.justchina.org/china/china-beliefs.asp
  52. ^ http://www.foreignercn.com/index.php?option=com_content&view=article&id=२९२९:buddhism-in-china&catid=१:history-and-culture&Itemid=११४[permanent dead link]
  53. ^ http://www.chinabusinessinterpreter.com/Dasiy/१६.aspx[permanent dead link]
  54. ^ Gach, Alpha Books, २००१
  55. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  56. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  57. ^ state.gov
  58. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  59. ^ a b Journal of Global Buddhism, Article by Jørn Borup, Department of Study of Religion at University of Aarhus, Denmark. २००८, based on research from २००५[permanent dead link], "There are about २०,००० Buddhists in Denmark." ०.५% of ५.५ million would be २७,५००
  60. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  61. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link], religiousfreedom.lib.virginia.edu
  62. ^ East Timor
  63. ^ religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2008-07-23 at the Wayback Machine., [६][permanent dead link]
  64. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  65. ^ state.gov
  66. ^ state.gov
  67. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2008-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  68. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  69. ^ state.gov
  70. ^ state.gov
  71. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  72. ^ state.gov
  73. ^ [७][permanent dead link]
  74. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
  75. ^ International Religious Freedom Report २००७ - Hong Kong
  76. ^ The World Factbook Archived 2009-05-13 at the Wayback Machine., [८][permanent dead link], [९][permanent dead link][१०][permanent dead link], [११]
  77. ^ Population by religion, denomination, religious community, etc., main age groups and sex[permanent dead link]
  78. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  79. ^ Indian Census
  80. ^ million Buddhists in India (२००८)[permanent dead link]
  81. ^ a b http://www.ucanews.com/story-archive/?post_name=/२००५/०६/१७/buddhists-reject-religious-census&post_id=४१५८
  82. ^ depag.go.id[permanent dead link]
  83. ^ beyond२०२०.cso.ie[permanent dead link]
  84. ^ Cox, Laurence and Griffin, Maria. "The Wild Irish girl and the 'dalai lama of little Thibet': the long encounter between Ireland and Asian Buddhism". ५३-७३in Olivia Cosgrove et al. (eds), Ireland's new religious movements. Cambridge Scholars, २०११
  85. ^ state.gov
  86. ^ "Unione Buddhista Italiana - UBI: L'Ente". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  87. ^ "SGI-ITALIA.ORG: L'Istituto Buddista Italiano Soka Gakkai". 2008-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  88. ^ http://www.db.caritas.glauco.it/caritas/dati/news/२००४-०५/२५/Scheda.pdf[permanent dead link]
  89. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link], religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2009-02-21 at the Wayback Machine.
  90. ^ Michael Martin (२००७). The Cambridge companion to atheism. Cambridge University Press. pp. [१२] - ९६%. ISBN ९७८०५२१८४२७०९ Check |isbn= value: invalid character (सहाय्य). According to Norris and Inglehart (२००४), ६५% of those in Japan do not believe in God. According to Demerath (२००१:१३८), ६४% do not believe in God and ५५% do not believe in Buddha. According to the १९९९ Gallup International Poll, nearly २९% of the Japanese chose 'none' as their religion. According to Johnstone (१९९३:३२३), ८४% of the Japanese claim no personal religion, but most follow 'the customs of Japanese traditional religion.'[permanent dead link]
  91. ^ https://books.google.co.in/books?id=४JMJP२७VasMC&pg=PA१५९&lpg=PA१५९&dq=९६%२५+buddhist+population+in+japan&source=bl&ots=९_७tRpn९v४&sig=R६lv०GCO६hBS-bPsxQZubW४tptM&hl=en&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=९६%२५%२०buddhist%२०population%२०in%२०japan&f=false
  92. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  93. ^ The CIA World Factbook Archived 2015-08-12 at the Wayback Machine., state.gov
  94. ^ Every Culture - Culture of NORTH KOREA
  95. ^ "CIA The World Factbook -- North Korea". 2015-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  96. ^ state.gov
  97. ^ state.gov
  98. ^ state.gov
  99. ^ About Korea - Religion[permanent dead link]
  100. ^ Every Culture - South Koreans
  101. ^ Every Culture - Culture of SOUTH KOREA
  102. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  103. ^ state.gov
  104. ^ "संग्रहित प्रत". 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  105. ^ a b state.gov
  106. ^ dailystar.com.lb[permanent dead link], state.gov
  107. ^ state.gov, state.gov
  108. ^ state.gov
  109. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link], http://religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
  110. ^ state.gov
  111. ^ Background Note: Macau
  112. ^ "CIA Factbook - Macau". 2008-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  113. ^ International Religious Freedom Report २००६ - Macau
  114. ^ International Religious Freedom Report २००७ - Macau
  115. ^ religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2007-11-06 at the Wayback Machine., religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  116. ^ [१३], state.gov
  117. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  118. ^ adherents.com/adhloc/Wh_२०२.html[permanent dead link]
  119. ^ "The CIA World Factbook". 2018-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  120. ^ "The CIA World Factbook". 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  121. ^ state.gov, state.gov
  122. ^ state.gov
  123. ^ state.gov, The CIA World Factbook Archived 2010-12-29 at the Wayback Machine.
  124. ^ state.gov
  125. ^ adherents.com[permanent dead link]
  126. ^ "The World Factbook". 2017-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  127. ^ religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2008-06-18 at the Wayback Machine., state.gov
  128. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2006-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  129. ^ "norway.lk". 2008-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  130. ^ religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2007-11-06 at the Wayback Machine., religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  131. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2008-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  132. ^ [१४][permanent dead link]
  133. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  134. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2008-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  135. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  136. ^ PEW Forum
  137. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  138. ^ state.gov, The World Factbook Archived 2018-12-24 at the Wayback Machine.
  139. ^ state.gov
  140. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  141. ^ state.gov
  142. ^ state.gov
  143. ^ "CIA Factbook - Singapore". 2018-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  144. ^ www.state.gov
  145. ^ religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2008-06-17 at the Wayback Machine., state.gov
  146. ^ state.gov
  147. ^ state.gov
  148. ^ El ७% de los fieles profesan una fe que no es la católica[permanent dead link]
  149. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-25 रोजी पाहिले.
  150. ^ state.gov, The CIA World Factbook Archived 2018-12-24 at the Wayback Machine.
  151. ^ state.gov
  152. ^ state.gov
  153. ^ state.gov
  154. ^ state.gov
  155. ^ "The World Factbook". 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  156. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2006-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  157. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2007-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  158. ^ "The CIA World Factbook". 2010-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  159. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  160. ^ "religiousfreedom.lib.virginia.edu". 2007-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  161. ^ state.gov
  162. ^ state.gov, religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  163. ^ a b In Britain, २००१
  164. ^ "American Religious Identification Survey, २००१". 2007-03-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  165. ^ CIA The World Factbook - United States of America
  166. ^ state.gov
  167. ^ religiousfreedom.lib.virginia.edu Archived 2012-09-05 at the Wayback Machine., religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  168. ^ "headheeb.blogmosis.com". 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  169. ^ religiousintelligence.co.uk[permanent dead link]
  170. ^ vietnamembassy.us
  171. ^ state.gov
  172. ^ state.gov, mtholyoke.edu[permanent dead link]
  173. ^ http://m.vietnambiketours.com/?url=http://www%२evietnambiketours%२ecom%२fvietnam%२dreligion%२ehtml[permanent dead link]
  174. ^ http://www.customvietnamtravel.com/popup.php?id=७[permanent dead link]
  175. ^ "संग्रहित प्रत". 2016-08-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-26 रोजी पाहिले.
  176. ^ state.gov