जगातील सर्वात जास्त शक्तिशाली लोक
फोर्ब्स या व्यवसाय मासिकाने २००९ आणि २०१८ दरम्यान (२०१७ वगळता) जगातील सर्वात शक्तिशाली लोकांची वार्षिक यादी तयार केली होती. या यादीमध्ये प्रत्येक १०० दशलक्ष लोकांमागे एक स्लॉट होता, म्हणजे २००९ मध्ये यादीत ६७ लोक होते आणि २०१७ पर्यंत, ७५ लोक होते. त्यांनी किती मानवी आणि आर्थिक संसाधनांवर प्रभुत्व मिळवले होते तसेच जागतिक घटनांवर त्यांचा प्रभावानुसार स्लॉटचे वाटप करण्यात आले होते.[१][२][३]
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "The World's Most Powerful People". Forbes (इंग्रजी भाषेत). 2021-12-31 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब. "जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, फोर्ब्सची यादी". ABP Marathi. 2021-12-31 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब. "जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, फोर्ब्सची यादी". ABP Marathi. 2021-12-31 रोजी पाहिले.