Jump to content

जगदीश राज

जगदीश राज खुराना (इ.स. १९२८:सरगोधा, पाकिस्तान - २८ जुलै, इ.स. २०१३:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते होते. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. हा एक विक्रम आहे.

यांची मुलगी अनिता राज हीने देखील हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या.