Jump to content

जगदंबी प्रसाद यादव

जगदंबी प्रसाद यादव (१ जानेवारी १९२५- २० जुलै २००२) हे भारतीय राजकारणी होते. ते १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तर १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.