Jump to content

जकात कर

हा एक अप्रत्यक्ष कर असून स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या भौगोलिक क्षेत्रात प्रवेशित व विकल्या जाणाऱ्या वस्तूवर हा कर आकारते.या करच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्था आपली विकासकामे पूर्ण करीत असते.सध्या हा कर आकारला जात नसून त्याची भरपाई राज्य शासन देते.या कराऐवजी एल.बी.टी.हा कर आकारला जातो.