Jump to content

छ्यान चोंग्शू

छ्यान चोंग्शू
जन्मनोव्हेंबर २१, १९१०
वूशी, ज्यांग्सू, चीन
मृत्यूडिसेंबर १९, १९९८
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाचिनी
साहित्य प्रकारकादंबरी

छ्यान चोंग्शू (देवनागरी लेखनभेद: छियान चोंग्शू; सोपी चिनी लिपी: 钱锺书 ; पारंपरिक चिनी लिपी: 錢鍾書 ; पिन्यिन: Qián Zhōngshū ) (नोव्हेंबर २१, १९१० - डिसेंबर १९, १९९८) हा चिनी कादंबरीकार होता. प्रहसन व मार्मिक विनोदी शैली ही त्याच्या साहित्यकृतींची वैशिष्ट्ये मानली जातात.