Jump to content

छेदी जगन

छेदी जगन

छेदी जगन (२२ मार्च, इ.स. १९१८ - ६ मार्च, इ.स. १९९७) हा इ.स. १९९२ ते १९९७ दरम्यान गयाना देशाचा राष्ट्राध्यक्ष व त्यापूर्वी १९६१ ते १९६४ दरम्यान ब्रिटिश गयानाचा पंतप्रधान होता.


बाह्य दुवे