Jump to content

छत्स्पंद विद्युत लेखा

छत्स्पंद विद्युत लेखा (English: electrocardiogram) ही वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी एक संज्ञा आहे. याद्वारे हृदयाच्या स्पंदनांची आवर्तने तसेच त्याचे गुणधर्म न्याहाळले जातात.याने हृदयाच्या वर्तनाचा आलेख निर्माण करता येतो त्यावरून हृदयाचे कार्य कसे चालू आहे याबाबत अनुमान काढता येते व पुढे त्यानुसार औषधोपचार करण्यात येतो.