छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | academic institution | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
शिवाजी विद्यापीठ याच्याशी गल्लत करू नका.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक खासगी विद्यापीठ आहे
स्थान
जुना मुंबई-पुणे महामार्ग, टोलनाक्याजवळ, शेडुंग ता. पनवेल, जि. रायगड ४१०२०६
विभाग
या विद्यापीठात ६ विद्याशाखांतर्गत १९ विभाग आहेत.