छत्तीसगढ उच्च न्यायालय
भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अपीलीय न्यायालये | ||
---|---|---|---|
स्थान | बिलासपूर, बिलासपूर जिल्हा, Bilaspur division, छत्तीसगढ, भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | छत्तीसगड | ||
स्थापना |
| ||
| |||
छत्तीसगढ उच्च न्यायालय भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ नोव्हेंबर, इ.स. २००० रोजी बिलासपूर येथे केली गेली असून हे भारतातील १९वे उच्च न्यायालय आहे.[१]
जस्टिस आर.एस. गर्ग या न्यायालयाचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. या न्यायालयात अठरा न्यायाधीशांची नेमणूक होते.
हेही पाहा
संदर्भ
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संग्रहित प्रत". 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-08 रोजी पाहिले.