Jump to content

छत्तीसगढचे मुख्यमंत्री

छत्तीसगढचे मुख्यमंत्री
छत्तीसगढचे चिन्ह
विद्यमान
भूपेश बघेल

१७ डिसेंबर २०१८ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यताछत्तीसगढ विधानसभा
वरिष्ठ अधिकारीछत्तीसगढचे राज्यपाल
मुख्यालयरायपूर
नियुक्ती कर्ता छत्तीसगढचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती १ डिसेंबर २०००
पहिले पदधारकअजित जोगी

छत्तीसगढचा मुख्यमंत्री हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व छत्तीसगढच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ छत्तीसगढ राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.

२००० सालच्या छत्तीसगढ राज्याच्या स्थापनेनंतर आजवर केवळ ३ व्यक्ती छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

यादी

क्रम चित्र नाव[]कार्यकाळ पक्ष
सुरुवात शेवट पदावरील कालावधी
A photograph of Ajit Jogiअजित जोगी1 नोव्हेंबर 2000
7 डिसेंबर 2003 &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000034.000000३४ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2 A photograph of Raman Singhरमण सिंह7 डिसेंबर 2003
11 डिसेंबर 2008 &0000000000000015.000000१५ वर्षे, &0000000000000010.000000१० दिवस भारतीय जनता पक्ष
12 डिसेंबर 2008
11 डिसेंबर 2013
12 डिसेंबर 2013
17 डिसेंबर 2018
A photograph of Bhupesh Baghelभूपेश बघेल१७ डिसेंबर २०१८ १३ डिसेंबर २०२३ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000361.000000३६१ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विष्णुदेव साईविष्णुदेव साई१३ डिसेंबर २०२३ विद्यमान&-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000267.000000२६७ दिवस भारतीय जनता पक्ष

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "माननीय मुख्यमंत्रियों की सूची" [List of Honourable Chief Ministers]. Chhattisgarh Legislative Assembly (हिंदी भाषेत). 2019-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-08 रोजी पाहिले.