Jump to content

छत्तरपूर

छत्तरपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. या शहराची स्थापना १७८५मध्ये झाली. याला राजा छत्रसाल यांचे नाव देण्यात आले आहे. छत्रसालचे स्मारक या शहरात आहे.

हे शहर छत्तरपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.