छट पूजा
प्राचीन हिंदू उत्सव जे सूर्यला समर्पित आहे. भारतीय आणि नेपाळी लोक हा उत्सव साजरा करतात | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | धार्मिक महोत्सव, सार्वजनिक सुट्टी (नेपाळ) | ||
---|---|---|---|
स्थान | भारत, नेपाळ | ||
| |||
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.[१]
या व्रतादरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.संपूर्ण वर्षात चैत्र मासात व कार्तिक मासात अशी दोन वेळा छट पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छट पूजेचे महत्त्व जास्त असते.[२]
संदर्भ
- ^ Bhatt, Vinay. "छठ पूजा: फोटो में देखें, बिहार और देश के अन्य हिस्सों में किस तरह मनाया गया ये त्योहार". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-11-14 रोजी पाहिले.
- ^ दैनिक भास्करचे संकेतस्थळ - "छठ पूजा: फोटो में देखें, बिहार और देश के अन्य हिस्सों में किस तरह मनाया गया ये त्योहार" Check
|दुवा=
value (सहाय्य) (हिंदी भाषेत).