Jump to content

चौधरी रामचंद्र बैंदा

चौधरी रामचंद्र बैंदा ( फेब्रुवारी ७,इ.स. १९४६) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.