चौदा सहजप्रवृत्ती
मानवी शरीरात प्रगट होणाऱ्या चौदा सहजप्रवृत्ती खालीलप्रमाणे आहेत. त्यापुढे त्यामूळे उत्पन्न होणाऱ्या भावना त्या सहजप्रवृत्तीचे पुढे दिल्या आहेत.-
- विमोचन प्रवृत्ती- भीती
- युद्ध प्रवृत्ती - राग
- जुगुप्सा प्रवृत्ती - तिटकारा
- वात्सल्य प्रवृत्ती - मृदुभाव
- याचना प्रवृत्ती - आर्तभाव
- संभोग प्रवृत्ती - कामभाव
- आत्मसमर्पण प्रवृत्ती -हीनभाव
- जिज्ञासा प्रवृत्ती - आश्चर्य
- आत्मविधान प्रवृत्ती - अहंभाव
- संध प्रवृत्ती - एकाकीभाव
- अन्नसंशोधन प्रवृत्ती - क्षुधा
- निर्माण प्रवृत्ती - कर्तुभाव
- संपादन प्रवृत्ती - स्वाम्यभाव (स्वामीत्व किंवा श्रेष्ठ असण्याची भावना)
- हास्य प्रवृत्ती - विनोदभाव
हे सुद्धा पहा
खालील वर्ग कृपया ते बरोबर आहेत काय तेतपासावे.