Jump to content

चौदा शुभ योग

हिंदू पंचांगाप्रमाणे चौदा शुभयोग खालीलप्रमाणे आहेत.-

  1. अमृतयोग
  2. आनंदयोग
  3. श्रीवत्सयोग
  4. छत्रयोग
  5. सौम्ययोग
  6. ध्वजयोग
  7. प्रजापतीयोग
  8. मातंगयोग
  9. मानसयोग
  10. मित्रयोग
  11. वर्धमानयोग
  12. शुभयोग
  13. सिद्धियोग
  14. स्थिरयोग


दुसऱ्या एका यादीप्रमाणे आनंदादि २८ योग आहेत, ते असे :-

१ आनन्द, २ कालदण्ड, ३ धूम्र, ४ धाता, ५ सुधाकर सौम्य, ६ ध्वाङ्क्ष, ७ केतु, ८ श्रीवत्स, ९ वज्र, १ ० मुद्र, ११ छत्र, १२ मित्र, १३ मानस, १४ पद्म, १५ लुम्ब, १६ उत्पात, १७ मृत्यु, १८ काण, १९ सिद्धि, २० शुभ, २१ अमृत, २२ मुसल, २३ अन्तक गद, २४ कुञ्चर मातङ्ग, २५ राक्षस, २६ चर, २७ सुस्थिर आणि २८ वर्धमान

हे सुद्धा पहा