Jump to content

चौदा रोगभेद

मानवाला होणाऱ्या रोगांचे भेद खालीलप्रमाणे आहेत.-

  1. सहजरोग
  2. गर्मजरोग
  3. जातज्ञातरोग
  4. पीडाजनितरोग
  5. कालरोग
  6. प्रभावजरोग
  7. स्वभावजरोग
  8. देशजरोग
  9. आगंतुकरोग
  10. कायिक रोग
  11. आंतररोग
  12. कर्मजरोग
  13. दोषजरोग
  14. कर्मदोषजरोग

हे सुद्धा पहा