चौदा यज्ञ (गीतोक्त)
गीतेमध्ये चौदा प्रकारचे यज्ञ सांगीतले आहेत-
- ब्रम्हयज्ञ
- द्रव्यज्ञ
- देवयज्ञ
- ज्ञानेंद्रिययज्ञ
- विषययज्ञ
- स्वाध्याय-ज्ञानयज्ञ
- प्राणयज्ञ
- अपानयज्ञ
- प्राणापानयज्ञ
- आंतरपानयज्ञ
- योगयज्ञ
- तपोयज्ञ
- जपयज्ञ
- इंद्रियप्राण-कर्मयज्ञ
गीतेमध्ये चौदा प्रकारचे यज्ञ सांगीतले आहेत-