चौदा प्राणिमात्रे
हिंदू धर्मात चौदा प्राणिमात्रे खालीलप्रकारे आहेत. त्यांना भूतसमुदाय असेही म्हणतात.-
देवयोनी
- सिद्ध
- गुह्यक
- गंधर्व
- यक्ष
- राक्षस
- सर्प
- पिशाच
तिर्यग् योनी
- सरीसृप
- वानर
- पशु
- मृग (याचा अर्थ जंगली प्राणी असा आहे.)
- पक्षी
मनुष्य योनी
- मनुष्य योनी
हिंदू धर्मात चौदा प्राणिमात्रे खालीलप्रकारे आहेत. त्यांना भूतसमुदाय असेही म्हणतात.-