Jump to content

चौदावी लोकसभा

भारताची चौदावी लोकसभा इ.स. २००४पासून सत्तेवर आहे.

अधिकारी

राष्ट्रपती

सभापती

  • सोमनाथ चटर्जी

उपसभापती

मुख्य सचिव

  • पी.डी.टी. आचारी

पंतप्रधान

  • मनमोहनसिंग

सभानेता

  • प्रणव मुखर्जी

विरोधी पक्ष नेता

मंत्रीमंडळ

खासदार

महत्त्वाचे कायदे

इतर महत्त्वाच्या घटना

  • लाचखोरीबद्दल सदस्यांची हकालपट्टी - स्टार टी.व्हीने डिसेंबर १२, २००५ रोजी प्रसारित केलेल्या अहवालानुसार दहा लोकसभा सदस्य व एक राज्यसभा सदस्याने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे उघड झाले. समितीने केलेल्या चौकशीनंतर या सदस्यांना दोषी ठरवून डिसेंबर २३ रोजी त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
  • विश्वास ठराव - जुलै २१, २००४ रोजी लोकसभेने सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव २७१-२६० मतांनी पारित केला.