Jump to content

चौगुला

चौगुला ऊर्फ चौघुला, किंवा चोगला हा गावामध्ये देशमुखाच्या हाताखालील अधिकारी असे. चौगुल्याच्या कामाला चौघुलपणा, चौघुलकी अशा संज्ञा आहेत.

हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे, असे काहीजण मानतात.

हे सुद्धा पहा