Jump to content

चोलामंडलम एमएस सर्वसाधारण विमा कंपनी

चोलामंडलम एमएस सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही भारतातील मुरुगप्पा समुह व मित्सुइ सुमीटोमो या जपानी कंपनीची संयुक्त कंपनी आहे.१२ अब्ज रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपनीत अंदाजे ७०० कर्मचारी आहेत.