चोरे
चोर याच्याशी गल्लत करू नका.
चोरे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे.
चोरे गावचे ग्रादैवत श्री वाघदेवी आहे, हे एक सुंदर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. गावची लोकसंख्या 2000-3000 हजार आहे. या गावची यात्रा महाशिवरात्री ला असते. उंब्रज पासून 10 km वर हे गाव आहे, या गावा पासून 3 km वर महाराष्टातील प्रसिद्ध खंडोबा मंदिर पाल या ठिकाणी आहे.