चेलियाबिन्स्क
चेलियाबिन्स्क Челябинск | |||
रशियामधील शहर | |||
| |||
चेलियाबिन्स्क | |||
देश | रशिया | ||
विभाग | चेलियाबिन्स्क ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १३९१ | ||
क्षेत्रफळ | ५३० चौ. किमी (२०० चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ११,५६,४७१ | ||
- घनता | २,२५४ /चौ. किमी (५,८४० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
चेलियाबिन्स्क (रशियन: Челябинск) हे रशिया देशाच्या चेलियाबिन्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. चेलियाबिन्स्क शहर रशियाच्या मध्य दक्षिण भागात उरल पर्वतरांगेच्या पूर्वेस मियास नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ११.३ लाख लोकसंख्या असलेले चेलियाबिन्स्क हे रशियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
जुळी शहरे
- छांगछुन
- उरुम्छी
- कोलंबिया, साउथ कॅरोलिना
- अंताल्या
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-03-15 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील चेलियाबिन्स्क पर्यटन गाईड (इंग्रजी)