Jump to content

चेर्निहिव्ह ओब्लास्त

चेर्निहिव्ह ओब्लास्त
Чернігівська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

चेर्निहिव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
चेर्निहिव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयचेर्निहिव्ह
क्षेत्रफळ३१,८६५ चौ. किमी (१२,३०३ चौ. मैल)
लोकसंख्या११,५६,६०९
घनता३६.३ /चौ. किमी (९४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-74
संकेतस्थळhttp://www.chernigivstat.gov.ua

चेर्निहिव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Чернігівська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात रशियाबेलारूस देशांच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे