Jump to content

चेरोकी

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक मूळ अमेरिकन जमात. एकूण लोकसंख्या ३,००,०००. हे लोक ओक्लाहोमा, कॅलिफोर्नियाउत्तर कॅरोलिना या राज्यांत राहतात.

त्यांची मूळ भाषा चेरोकी ही आहे परंतु आज ती फक्त २०,००० लोकच बोलू शकतात.

’अश्रूंची पाऊलवाट’ मध्ये बळी पडलेल्या मृतांचे New Echota येथील स्मारक

इ.स. १८३८ मध्ये युरोपियन लोकांनी त्यांना त्यांच्या मूळ प्रदेशातून जबरदस्तीने हाकलून लावले त्यात जवळजवळ ४००० चेरोकी लोक मरण पावले. ही घटना अश्रूंची पाऊलवाट या नावाने ओळखली जाते (खाली इंग्रजी दुवा पहा).

इंग्रजी दुवे

  1. अश्रूंची पाऊलवाट