चेमार केरॉन होल्डर (३ मार्च, १९९८:बार्बाडोस - हयात) ही वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.