Jump to content

चेन निंग यांग

चेन निंग यांग

चेन निंग यांग
पूर्ण नावचेन निंग यांग
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

चेन निंग यांगऊर्फ चेन-निंग फ्रॅंकलिन यांग ऊर्फ यांग चेन-निंग (सोपी चिनी लिपी: 杨振宁 ; पारंपरिक चिनी लिपी: 楊振寧 ; पिन्यिन: Yáng Zhènníng) (ऑक्टोबर १, १९२२ - हयात) हा चीनच्या जनता-प्रजासत्ताकात जन्मलेला व पुढे अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेला भौतिकशास्त्रज्ञ आहे.

जीवन

संशोधन

सांख्यिकीय यामिकी व कणभौतिकशास्त्रात त्यांनी विशेष संशोधन केले आहे.

पुरस्कार

हे चिनी नाव असून, आडनाव यांग असे आहे.


बाह्यदुवे


Press ENTER to look up in Wiktionary or CTRL+ENTER to look up in Wikipedia