Jump to content

चेन्नई सुपर किंग्स २०२२ संघ

चेन्नई सुपर किंग्स
२०२२ मोसम
प्रशिक्षकस्टीफन फ्लेमिंग
कर्णधार रविंद्र जडेजा (पहिले ८ सामने)
महेंद्रसिंग धोनी (उर्वरित सामने)
मैदान एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
स्पर्धेतील कामगिरी ९वे स्थान
सर्वाधिक धावाऋतुराज गायकवाड (३६८)
सर्वाधिक बळीड्वेन ब्राव्हो (१६)
सर्वाधिक झेल रविंद्र जडेजा (७)
यष्टींमागे सर्वाधिक बळी महेंद्रसिंग धोनी (९)

चेन्नई सुपर किंग्स (CSK) हा चेन्नई, तामिळनाडू, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २००८ मध्ये स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळत आहे. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी ते असतील.[1] सुपर किंग्जने यापूर्वी चार वेळा (२०१०, २०११ आणि २०१८, २०२१ मध्ये) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे[][]

पार्श्वभूमी

संघाने २०२२ मेगा लिलावापूर्वी चार खेळाडू कायम ठेवले.

राखलेले खेळाडू
महेंद्रसिंग धोनी (क), रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड.[]
मोकळे केलेले खेळाडू
सुरेश रैना, फाफ डू प्लेसी, मिचेल सँटनर, लुंगी न्गिदी, नारायण जगदीशन, शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, सॅम करन, जोश हेझलवूड, रविश्रीनिवासन साई किशोर, चेतेश्वर पुजारा, कृष्णप्पा गौतम, हरी निशांत , भगत वर्मा, हरिशंकर रेड्डी.
लिलावादरम्यान विकत घेतले
ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम आसिफ, अंबाती रायडू, तुषार देशपांडे, डेव्हॉन कॉनवे, सुभ्रांशु सेनापती, चेझियन हरिनिशांत, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, नारायण जगदीसन, महीश थीकशाना, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, ॲडम मिल्ने, मुकेश चौधरी, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा

व शांतनू भारद्वाज सहाय्यक खेळाडू.[]

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
  • संघातील खेळाडू २५ (१७ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
महेंद्रसिंग धोनीभारतचा ध्वज भारत ७ जुलै, १९८१ (1981-07-07) (वय: ४३)उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती२०२२ १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
फलंदाज
३१ऋतुराज गायकवाडभारतचा ध्वज भारत३१ जानेवारी, १९९७ (1997-01-31) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२६ कोटी (US$१.३३ दशलक्ष)उपकर्णधार
अंबाती रायडूभारतचा ध्वज भारत२३ सप्टेंबर, १९८५ (1985-09-23) (वय: ३८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष)
८८डेव्हॉन कॉनवेन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड८ जुलै, १९९१ (1991-07-08) (वय: ३३)डावखुराउजव्या हाताने मध्यमगती२०२२१ कोटी (US$२,२२,०००)परदेशी
सुभ्रांशु सेनापतीभारतचा ध्वज भारत३० डिसेंबर, १९९६ (1996-12-30) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
१६चेझियन हरिनिशांतभारतचा ध्वज भारत१६ ऑगस्ट, १९९६ (1996-08-16) (वय: २८)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
रवींद्र जडेजाभारतचा ध्वज भारत६ डिसेंबर, १९८८ (1988-12-06) (वय: ३५)डावखुराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स२०२२१६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)पहिल्या ८ सामन्यांसाठी कर्णधार
१८मोईन अलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१८ जून, १९८७ (1987-06-18) (वय: ३७)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)परदेशी
४७ ड्वेन ब्राव्होत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो७ ऑक्टोबर, १९८३ (1983-10-07) (वय: ४०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम जलदगती२०२२४.४ कोटी (US$०.९८ दशलक्ष)परदेशी
२५ शिवम दुबेभारतचा ध्वज भारत२६ जून, १९९३ (1993-06-26) (वय: ३१)डावखुराउजव्या हाताने मध्यम जलदगती२०२२४ कोटी (US$८,८८,०००)
राजवर्धन हंगरगेकरभारतचा ध्वज भारत१० नोव्हेंबर, २००२ (2002-11-10) (वय: २१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२१.५ कोटी (US$३,३३,०००)
२९ ड्वेन प्रिटोरियसदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२९ मार्च, १९८९ (1989-03-29) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम जलदगती२०२२50 लाख (US$१,११,०००)परदेशी
७४ मिचेल सँटनरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड५ फेब्रुवारी, १९९२ (1992-02-05) (वय: ३२)डावखुराडावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स२०२२१.९ कोटी (US$४,२१,८००)परदेशी
यष्टीरक्षक
७७रॉबिन उथप्पाभारतचा ध्वज भारत११ नोव्हेंबर, १९८५ (1985-11-11) (वय: ३८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२२ कोटी (US$४,४४,०००)
नारायण जगदीशनभारतचा ध्वज भारत२४ डिसेंबर, १९९५ (1995-12-24) (वय: २८)उजव्या हाताने२०२२20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
६१महीश थीकशानाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१ ऑगस्ट, २००० (2000-08-01) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२70 लाख (US$१,५५,४००)परदेशी
प्रशांत सोळंकीभारतचा ध्वज भारत२२ फेब्रुवारी, २००० (2000-02-22) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२१.२ कोटी (US$२,६६,४००)
भगत वर्माभारतचा ध्वज भारत२१ सप्टेंबर, १९९८ (1998-09-21) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
जलदगती गोलंदाज
९०दीपक चहरभारतचा ध्वज भारत७ ऑगस्ट, १९९२ (1992-08-07) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२१४ कोटी (US$३.११ दशलक्ष)
२४केएम आसिफभारतचा ध्वज भारत२४ जुलै, १९९३ (1993-07-24) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
४२तुषार देशपांडेभारतचा ध्वज भारत१५ मे, १९९५ (1995-05-15) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
सिमरजीत सिंगभारतचा ध्वज भारत१७ जानेवारी, १९९८ (1998-01-17) (वय: २६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
मथीशा पथिरानाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१८ डिसेंबर, २००२ (2002-12-18) (वय: २१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)परदेशी ॲडम मिल्नेच्या जागी संघात समावेश
२०ॲडम मिल्नेन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१३ एप्रिल, १९९२ (1992-04-13) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२१.९ कोटी (US$४,२१,८००)परदेशी
३३मुकेश चौधरीभारतचा ध्वज भारत६ जुलै, १९९६ (1996-07-06) (वय: २८)डावखुराडावखुरा मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
३४क्रिस जॉर्डनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-04) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२३.६ कोटी (US$७,९९,२००)परदेशी
Source:सीएसके खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालकएन. श्रीनिवासन
सीईओकाशिनाथ विश्वनाथन
संघ व्यवस्थापकरसेल राधाकृष्णन
मुख्य प्रशिक्षकस्टीफन फ्लेमिंग
फलंदाजी प्रशिक्षकमायकेल हसी
गोलंदाजी प्रशिक्षकलक्ष्मीपती बालाजी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकराजीव कुमार
स्रोत:सीएसके स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संघ आणि क्रमवारी

सामना १० ११ १२ १३ १४
निकालविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

सामना १
२६ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३१/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१३३/४ (१८.३ षटके)
महेंद्रसिंग धोनी ५०* (३८)
उमेश यादव २/२० (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ७
३१ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१०/७ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
२११/४ (१९.३ षटके)
रॉबिन उथप्पा ५० (२७)
रवी बिश्नोई २/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: वीरेंदर शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इव्हिन लुईस (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ११
३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८०/८ (२० षटके)
वि
लियाम लिविंगस्टोन ६० (३२)
ख्रिस जॉर्डन २/२३ (४ षटके)
शिवम दुबे ५७ (३०)
राहुल चाहर ३/२५ (४ षटके )
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण

सामना १७
९ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५४/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५५/२ (१७.४ षटके)
मोईन अली ४८ (३५)
वॉशिंग्टन सुंदर २/२१ (४ षटके)
अभिषेक शर्मा ७५ (५०)
ड्वेन ब्राव्हो १/२९ (२.४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २२
१२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१६/४ (२० षटके)
वि
शिवम दुबे ९५* (४६)
वनिंदु हसरंगा २/३५ (३ षटके)
शाहबाझ अहमद ४१ (२७)
महीश थीकशाना ४/३३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: शिवम दुबे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २९
१७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६९/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७०/७ (१९.५ षटके)
गुजरात टायटन्स ३ गडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना ३३
२१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५६/७ (२० षटके)
टिळक वर्मा ५१* (४३)
मुकेश चौधरी ३/१९ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्रितिक शोकीन (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ३८
२५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८७/४ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१७६/६ (२० षटके)
शिखर धवन ८८* (५९)
ड्वेन ब्राव्हो २/४२ (४ षटके)
अंबाटी रायडू ७८ (३९)
कागिसो रबाडा २/२३ (४ षटके‌)
पंजाब किंग्स ११ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: शिखर धवन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४६
१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०२/२ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८९/६ (२० षटके)
ऋतुराज गायकवाड ९९ (५७)
टी. नटराजन २/४२ (४ षटके)
निकोलस पूरन ६४* (३३)
मुकेश चौधरी ४/४६ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ४९
४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/८ (२० षटके)
महिपाल लोमरोर ४२ (२७‌)
महीश थीकशाना ३/२७ (४ षटके)
डेव्हन कॉन्वे ५६ (३७‌)
हर्षल पटेल ३/३५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३ धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५५
८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०८/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११७ (१७.४ षटके)
मिचेल मार्श २५ (२०)
मोईन अली ३/१३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९१ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५९
१२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१०३/५ (१४.५ षटके)
महेंद्रसिंग धोनी ३६* (३३)
डॅनियेल सॅम्स ३/१६ (४ षटके)
टिळक वर्मा ३४* (३२)
मुकेश चौधरी ३/२३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: डॅनियेल सॅम्स (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतून बाद.[]

सामना ६२
१५ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३३/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१३७/३ (१९.१ षटके)
वृद्धिमान साहा ६७* (५७)
मथीशा पथीराणा २/२४ (३.१ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: वृद्धिमान साहा (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.

सामना ६८
२० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५०/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५१/५ (१९.४ षटके)
मोईन अली ९३ (५७)
ओबेड मकॉय २/२० (४ षटके)
यशस्वी जयस्वाल ५९ (४४)
प्रशांत सोळंकी २/२० (२ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र


आकडेवारी

सर्वाधिक धावा

क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
ऋतुराज गायकवाड१४१४३६८९९२६.२९२९११२६.४६३३१४
शिवम दुबे११११२८९९५*२८.९१८५१५६.२१२२१६
अंबाती रायडू१३११२७४७८२४.९१२२४१२२.३२२५१५
डेव्हॉन कॉनवे२५२८७४२१७३१४५.६६२२१२
मोईन अली१०१०२४४९३२४.४१७७१३७.८५२४११
महेंद्रसिंग धोनी१४१३२३२५०*३३.१४१८८१२३.४२११०
रॉबिन उथप्पा१२११२३०८८२०.९११७११३४.५१९१४
रवींद्र जडेजा१०१०११६२६*१९.३३९८११८.३६
ड्वेन प्रिटोरियस४४२२११२८१५७.१४
१०नारायण जगदीशन४०३९*४०३७१०८.१

सर्वाधिक बळी

क्र. नाव सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
ड्वेन ब्राव्हो१०१०३४.२२९९ १६६.६७१८.६८८.७०१२.८७
मुकेश चौधरी१३१३४५.३४२४ १६११.५२६.५०९.३११७.०६
महीश थीकशाना३५.०२६१ १२८.२५२१.७५७.४५१७.५०
मोईन अली१०१०२३.५१५८ १९.७५६.६२१७.८७
ड्वेन प्रिटोरियस२१.०२१० १५.३५.००१०.००२१.००
रवींद्र जडेजा१०१०३३.०२४८ १३.४९.६०७.५१३९.६०
मिचेल सँटनर१९.०१३० १५.३२.५०६.८४२८.५०
सिमरजीत सिंग१८.०१३८ १३.५३४.५०७.६६२७.००
प्रशांत सोळंकी६.०३८ १०१९.००६.३३१८.००
१० मथीशा पथिराना६.५५२ १२२६.००७.६०२०.५०

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल२०२२: ठरले! दोन नवीन आयपीएल संघांची घोषणा ह्या दिवशी होणार". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ राखलेले खेळाडू". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "विवो आयपीएल २०२२ खेळाडूंचा लिलाव". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर". लोकसत्ता. १३ मे २०२२ रोजी पाहिले.