Jump to content

चेतन वडनेरे

चेतन वडनेरे
जन्म १ फेब्रुवारी, १९९० (1990-02-01) (वय: ३४)
नाशिक, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१७ – आजतागायत
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमठिपक्यांची रांगोळी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
वडील दत्तात्रय वडनेरे
आई रत्ना वडनेरे
धर्महिंदू

चेतन वडनेरे हा एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेता आहे. हा मूळचा नाशिकचा असून एकांकिका स्पर्धा करत त्याने दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले.

दूरचित्रवाणी मालिका