Jump to content

चेतन दळवी

चेतन दळवी हा एक मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता आहे

चेतन दळवी
जन्मचेतन दळवी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय,रंगभूमी
भाषामराठी
प्रमुख नाटके पती सगळे उचापती
प्रमुख चित्रपट जाऊ तिथं खाऊ

चेतन दळवी यांनी भूमिका केलेली नाटके

  • कुर्यात् पुन्हा टिंगलम्
  • खुर्ची सम्राट
  • खेळ थोडा वेळ
  • चुप गुपचुप
  • तुझी ती माझी
  • देखणी बायको मित्राची
  • पटली तर बायको
  • पती सगळे उचापती
  • बाबुराव मस्तानी
  • बायको कमाल मेहुणी धमाल
  • भोळा भाबडा
  • साॅरी रॉंग नंबर

चेतन दळवी यांचे काम असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • जशास तसे