Jump to content

चेक प्रजासत्ताक महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चेक प्रजासत्ताक महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चेक प्रजासत्ताकने ८ जून २०२४ रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. चेक प्रजासत्ताकने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९१७८ जून २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१९१९८ जून २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१९२०९ जून २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१९२११४ जून २०२४जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर२०२४ महिला मध्य युरोप चषक
१९२२१४ जून २०२४क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१९२४१५ जून २०२४क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१९२६१६ जून २०२४जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर