Jump to content

चुंबकी एकध्रुव

चुंबकी एकध्रुव ही काल्पनिक संकल्पना असून ह्याचा अर्थ जर एखादा चुंबकी ध्रुवाचे दुसऱ्या विरुद्ध ध्रुवापासूनचे मुक्त अस्तित्व असणे होय. परंतु असे चुंबकी प्रभाराचे मुक्त एकध्रुव अस्तित्व आढळत नाही, तथापि बऱ्याच गणिती सूत्रीकरणात ही संकल्पना उपयोगी पडते.