Jump to content

चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ

चीन
चीन
टोपणनावसंघ ड्रॅगन
(龙之队)
राष्ट्रीय संघटना चीन फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने ली वाइफेंग (११२)
सर्वाधिक गोल हाओ हैदोंग (४१)
फिफा संकेत CHN
सद्य फिफा क्रमवारी ८२
फिफा क्रमवारी उच्चांक ३७ (डिसेंबर १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक १०९ (मार्च २०१३)
सद्य एलो क्रमवारी ६१
एलो क्रमवारी उच्चांक २५ (ऑक्टोबर २००१)
एलो क्रमवारी नीचांक ८० (डिसेंबर २००८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
Flag of the Philippines फिलिपिन्स 0–1 चीन
(मनिला, फिलिपाइन्स; 1 फेब्रुवारी 1913)
सर्वात मोठा विजय
चीन चीन 19–0 गुआम Flag of गुआम
(हो चि मिन्ह सिटी, व्हियेतनाम; 26 जानेवारी 2000)
सर्वात मोठी हार
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 8–0 चीन चीन
(रेसिफे, ब्राझील; 10 सप्टेंबर 2012)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: २००२)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, २००२
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता ११ (प्रथम १९७६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेता, १९८४, २००४

चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ (चिनी: 中国国家足球队) हा पूर्व आशियामधील चीन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या ए.एफ.सी. शाखेचा सदस्य असलेल्या चीनने २००२ साल्च्या फिफा विश्वचषकांसाठी पात्रता मिळवली होती. तसेच चीनने आजवर ११ आशिया चषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून दोनवेळा अंतिम फेरी गाठली होती.

आशिया चषक प्रदर्शन

वर्ष स्थान
हाँग काँग 1956 ते थायलंड 1972सहभाग नाही
इराण 1976तिसरे स्थान
कुवेत 1980साखळी फेरी
सिंगापूर 1984उपविजयी
कतार 1988चौथे स्थान
जपान 1992तिसरे स्थान
संयुक्त अरब अमिराती 1996उपांत्यपूर्व फेरी
लेबेनॉन 2000चौथे स्थान
चीन 2004उपविजयी
इंडोनेशिया मलेशिया थायलंड व्हियेतनाम 2007साखळी फेरी
कतार 2011साखळी फेरी
ऑस्ट्रेलिया 2015उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे