Jump to content

चीन महिला हॉकी संघ

चीन महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये चीनचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने बीजिंगमधील २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये रजतपदक जिंकले होते. याशिवाय त्यांनी २००२ हॉकी विश्वचषकात कांस्य पदक जिंकले. हा संघ २००२ चॅम्पियन्स चषक विजेता होता आणि २००४ तसेच २००६मध्ये उपविजेता होता.