चिवडा
चिवडा हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे.[१] हा पदार्थ बऱ्याचदा खाऱ्या, तिखटसर तसेच गोड चवीचा बनवतात. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली हा सण अपूर्ण असल्यासारखा वाटतो.
महाराष्ट्रातल्या केवळ गंमत म्हणून खायच्या खाद्य पदार्थात चिवड्याचा अनेकदा वापर होतो. चहा-चिवडा हे उत्तम जोडखाणे आहे.
महाराष्ट्रातील चिवडे
- आष्टा मोडचा (ता. चाकूर) चिवडा.
- इंदूरचा मीठा चिवडा
- उत्तर प्रदेशातील मक्याचा चिवडा
- कोंडाजी चिवडा (नाशिक)
- खमंग बेष्ट चिवडा (पुणे)
- गुरुप्रसाद चवडा (अहमदनगर)
- चिवडा गल्लीतला चिवडा (लालबाग-मुंबई)
- चुरमुऱ्याचा चिवडा
- ज्योतीचा चिवडा (करणारी ज्योती गोकाणी)
- ढेंका में कुटा हुआ चिवड़ा (कलकत्ता)
- नमकीन चिवडा (बिहार)
- नामदेव चिवडा (सोलापूर)
- पातळ पोह्यांचा चिवडा
- उपासाचा बटाटा चिवडा
- बारुदी चिवडा (नागपूर)
- बुढीचा चिवडा (यवतमाळ)
- बेक्ड नाचणी चिवडा
- भडंग चिवडा, गोड पोहा चिवडा (धुळे)
- भवानी चिवडा (सांगली)
- भाजक्या पोह्यांचा चिवडा
- मकाजी चिवडा (नाशिक)
- महालक्ष्मी चिवडा (मुंबई, कोल्हापूर)
- महाशय जी प्रसिद्ध चिवडा (इंदूर)
- माधवजी का बढिया चिवडा (नाशिक)
- माधुरीचा नमकीन महाराष्ट्रियन चिवडा
- मोहोळचा लांबोटी चिवडा
- लक्ष्मीनारायण चिवडा (भवानी पेठ, पुणे)
- शहाजी का प्रसिद्ध चिवडा (इंदूर)
- सुरकी धान चिवड़ा (भागलपूर)
बाह्य दुवे
- ^ author/lokmat-news-network (2021-10-26). "पोह्यांचा कुरकुरीत चिवडा करण्याची खमंग रेसिपी! 'असा' झकास चिवडा, दिवाळीची शान". Lokmat. 2021-11-20 रोजी पाहिले.